Vasant Chavan : तळागाळातून आलेले नेतृत्व हरपले ; खासदार वसंत चव्हाण यांना प्रमुख नेत्यांची आदरांजली

नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण (वय ७०) यांचे आज प्रदीर्घ आजाराने हैदराबादेत निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात आला.
Vasant Chavan
Vasant Chavansakal
Updated on

नायगाव, (जि. नांदेड) : नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण (वय ७०) यांचे आज प्रदीर्घ आजाराने हैदराबादेत निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात आला. काँग्रेसशी एकनिष्ठ राहणारे तळागाळातून आलेले नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त करण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आदींनी ‘एक्स’ या समाज माध्यमाद्वारे वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com