Corona
Coronasakal

Corona Update : राज्यात 1141 नवे रुग्ण तर 32 रुग्णांचा मृत्यू

ज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.6 % एवढे झाले आहे.
Published on

मुंबई : राज्यात आज 1141 बाधित रुग्ण सापडले. तर आज 1163 बरे झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,56,263 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.6 % एवढे झाले आहे.

आज 32 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 1,40,345 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 15,062 इतकी आहे.आज 1141 रुग्णांसह  करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,15,299 झाली आहे.     

Corona
T20WC: भारत-अफगाणिस्तान मॅच फिक्स होती? नक्की काय आहे प्रकरण..

कोल्हापूर,अकोला,नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 11,नाशिक 8,पुणे 10,औरंगाबाद 1,लातूर 2 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 1,86,432 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 878 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com