Vikas Lawande: भलत्याच व्यक्तीचा गुन्हा विकास लवांडेंच्या नावावर; पोलिस म्हणतात नजरचूक...

Pune Police Blunder: पुणे पोलिसांनी विकास लवांडे यांच्यावर नसलेला गुन्हा दाखवल्याचा प्रकार उघड झाला आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचा रिपोर्ट दाखल केला होता.
Wagholi Police controversy

Wagholi Police controversy

esakal

Updated on

Sharad Pawar Group Leader Arrested: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना गुरुवारी पुण्यातील वाघोली पोलिसांनी अटक केली होती. मात्र आता भलत्याच माणसाच्या नावावर असलेला गुन्हा लवांडेंच्या नावावर दाखवल्याचं पुढे आलं आहे. या गंभीर प्रकारामुळे पोलिसांवर टीका होतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com