Marathi Sahitya Sammelan : मराठीसमोरील आव्हानांवर संमेलनात ठराव व्हावेत; महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे पत्र

Marathi Heritage : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी मराठी माध्यम शाळा गंभीर संकटात आहेत. सरकार धनदांडग्यांना शाळा देण्याच्या विचारामुळे मराठी शिक्षणाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
Marathi Sahitya Sammelan
Marathi Sahitya Sammelan sakal
Updated on

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी मराठी भाषा, मराठी माध्यमांच्या शाळा खूप मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेल्या आहेत. असंख्य शाळा सरकार काही धनदांडग्यांना देऊन टाकण्याच्या विचारात असल्याने मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व पुसले जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com