
Maharashtra Language Policy: बाल्यावस्थेत मुलांची शिकण्याची इच्छा आणि स्मरणशक्तीचा वेग अधिक असतो. त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून भाषेची त्रिसुत्री शाळेत शिकवली जात आहे. यामध्ये इंग्रजी आणि मराठी भाषा सक्तीने शिकवली जात आहे. हे अंमलात आणलेले त्रिसुत्रीचे धोरण प्रत्येकाच्या निर्दशनास आणुन देण्याचे काम करत आहोत असे वक्तव्य दादा भुसे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केले.