Shantabai Sathe : अण्णा भाऊ साठेंची लाडकी लेक कॉ. शांताबाई साठेंचे निधन

Daughter of Annabhau Sathe : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कन्या आणि कम्युनिस्ट पक्षासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या कॉ. शांताबाई साठे (दोडके) यांचे मुंबईत निधन झाले.
Daughter of Annabhau Sathe, Comrade Shantabai Passes Away in Mumbai
Daughter of Annabhau Sathe, Comrade Shantabai Passes Away in Mumbai Sakal
Updated on

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची लाडकी लेक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि संपूर्ण आयुष्यभर कम्युनिष्ठ पक्षासाठी सेवाव्रती जीवन जगलेल्या कॉ. शांताबाई साठे (दोडके) यांचे रविवारी, ४ मे रोजी कांदिवली येथील सेव्हन स्टार रूग्णालयात उपचारादरम्यान दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बोरीवली येथील महापालिकेच्या दौलतनगर स्मशानभूमीत सायंकाळी ७.३० दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com