Nana Patole : ‘सावित्रीच्या लेकीं’चा छळ सुरूच; नाना पटोले यांचा संताप
आर. एस. दमानी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील विद्यार्थिनींना विवस्त्र करून त्यांचा मासिक धर्म तपासण्याच्या उघडकीस आलेल्या प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनात उमटले.
मुंबई - शहापूर तालुक्यातील सावरोली गावाजवळच्या आर. एस. दमानी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील विद्यार्थिनींना विवस्त्र करून त्यांचा मासिक धर्म तपासण्याच्या उघडकीस आलेल्या प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनात उमटले.