Sanjay Raut : मंत्री नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; राऊतांच्या वकिलानं धाडली मानहानीची नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे.
Narayan Rane vs Sanjay Raut
Narayan Rane vs Sanjay Rautesakal
Updated on

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. राणे यांच्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बदनामीचा दावा दाखल केलाय.

काही दिवसांपूर्वी भांडुप इथं आयोजित कोकण महोत्सवात राणेंनी राऊतांविरोधात वक्तव्य केलं होतं. संजय राऊत हे आपल्यामुळंच खासदार झाले आहेत, त्यासाठी आपण पैसे खर्च केले असा दावा राणेंनी केला होता.

त्यामुळं बदनामी झाल्याचा आरोप करत राऊतांनी कायदेशीर नोटीस बजावलीये. मंत्री नारायण राणेंना मानहानीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती राऊत यांचे वकील अॅड. सार्थक पी शेट्टी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Narayan Rane Rajapur project statement
Aishwarya Rane
Nitesh Rane Attacks Abhijit Dipke sindhudurg
War Impact Hits Maritime Parts Supply; RoRo Service Put on Hold for Now
Marathi News Esakal
www.esakal.com