Eknath Shinde : कळू द्या, कोण खच्चीकरण करतेय ते! चैत्यभूमीवर भाषण करू न दिल्याने शिंदेंची नाराजी

Ambedkar Jayanti : चैत्यभूमीवरील आंबेडकर जयंती कार्यक्रमात भाषण नाकारल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "खच्चीकरण कोण करतंय ते कळू दे" असे म्हणत तीव्र संताप व्यक्त केला.
Eknath Shinde
Eknath ShindeSakal
Updated on

मुंबई : चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नियोजित भाषण करू देण्यात आले नव्हते. शिंदे यांनी चैत्यभूमीवरच संताप व्यक्त केल्याचे समजते. ‘कळू देत लोकांना, कोण खच्चीकरण करतंय ते’ या शब्दांत त्यांनी संताप व्यक्त करत नाराजी उघड केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com