
Aditya Thackeray: मुंबई उपनगरातल्या हॉटेल सॉफिटेल येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. हॉटेलच्या सातव्या मजल्यावर दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचं सांगितलं जातंय. दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचं वृत्त 'साम टीव्ही'ने दिलं आहे.