CM Devendra Fadnavis : दावोसमधून सर्वाधिक गुंतवणूक आणू; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, उद्योग धोरणांत बदल करणार

Industrial Development : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील जागांचे वाटप करण्याची प्रक्रिया येत्या १०० दिवसात करावी.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisSakal
Updated on

मुंबई : ‘‘राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ची (उद्योगस्नेही) ची प्रक्रिया आणखी उद्योगपूरक करावी. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील जागांचे वाटप करण्याची प्रक्रिया येत्या १०० दिवसात करावी. तसेच उद्योगविषयक विविध धोरणांमध्ये कालानुरूप बदल करण्याची गरज असून त्यासंदर्भात तातडीने आराखडा तयार करण्याची कार्यवाही करावी,’’ असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com