
Amol Kolhe: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कृतीने सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे. एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान फडणवीसांना जिरेटोप घालण्यात येत होता. परंतु त्यांनी त्यासाठी नम्रपणे नकार दिला. याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.