
Monsoon Session 2025: राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आटोपलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर उत्तर सादर केलं. आगामी महानगर पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन फडणवीसांनी सभागृहात मोठं विधान केलं. या निमित्ताने त्यांनी विरोधकांचं एक मोठं अस्त्र निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला.