Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Aviation regulator DGCA grounds four VSR Ventures aircraft: अजित पवार यांच्या विमान अपघातावर सर्वात आधी आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर या प्रकरणाची वेगाने चौकशी सुरु आहे.
baramati plane crash

baramati plane crash

esakal

Updated on

DGCA Action on VSR: २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ व्हीएसआर कंपनीचं विमान कोसळलं आणि त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. या अपघातावर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. आता डीजीसीएने या अपघातप्रकरणी कारवाई करत VSRच्या विमान उड्डाणांवर बंदी घातलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com