Dhananjay Munde: गोळीबार अन् खुनाचा आरोप, मात्र अटक झाली नाही; धनंजयपेक्षाही खतरनाक होते पंडितअण्णा मुंडे

पंडित अण्णांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात नाथ्रा गावच्या सरपंचपदापासून केली आणि पुढे बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. मार्च १९९७ ते मार्च १९९८ आणि मार्च २००२ ते फेब्रुवारी २००५ या दोन टर्ममध्ये त्यांनी बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले.
Dhananjay Munde
Dhananjay Mundeesakal
Updated on

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या 'पीए'मार्फत राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला. जो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यामुळे धनंजय मुंडे आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com