Santosh Deshmukh Murder CaseEsakal
महाराष्ट्र बातम्या
Manoj Jarange Patil: जरांगेंच्या शब्दाला मान; धनंजय देशमुख टाकीवरुन उतरले अन् छातीला बिलगुन ढसढसा रडले
Latest Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टाकीवर चढून सुरु केलेले आंदोलन तुर्तास मागे घेतले आहे.
Santosh Deshmukh Murder Case: अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागीतल्या प्रकरणी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावावा तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही आरोपी करावे, या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टाकीवर चढून सुरु केलेले आंदोलन तुर्तास मागे घेतले आहे.