

NCP Ajit Pawar: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी 'पीए'मार्फत आपला राजीनामा पाठवला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारुन पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला. धनंजय मुंडे हे आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत.