Dhananjay Munde: ''59 दिवस झाले माझी जात अन् मी...'' धनंजय मुंडे भावुक, व्यथा बोलून दाखवली

Beed Sarpanch Case: माझं, माझ्या जिल्ह्याचं, माझ्या जातीचं मीडिया ट्रायल होत आहे. ५९ दिवसांपासून मी हे सगळं सहन करतोय. माध्या काळात एवढ्या मोठमोठ्या गोष्टी घडल्या, परंतु मीडियावर बातम्या दाखवल्या नाहीत.
dhananjay munde
dhananjay munde on beed esakal
Updated on

Anjali Damania: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत. याचं कारण खून आणि खंडणी प्रकरणातले आरोपी हे मुंडेंच्या जवळचे आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या इतरही गैरव्यवहाराचे प्रकरणं बाहेर काढले जात आहेत. या माध्यमातून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com