Dhananjay Munde: ''मुलं तुमची मग बायको का नाही?'' कोर्टाने धनंजय मुंडेंना विचारला प्रश्न, पुढे काय घडलं?

धनंजय मुंडेंच्या वकिलांनी म्हटलं की, करुणा मुंडे ह्या आर्थिकृष्ट्या सक्षम आहेत. तरीही त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला आहे. लिव्ह इन रिलेशनशीपचं नातं असल्यामुळे त्यांना बायकोचा दर्जा देता येत नाही.
 karuna munde claims dhananjay munde resignation
karuna munde claims dhananjay munde resignationesakal
Updated on

Karuna Munde News: माजी मंत्री तथा बीडच्या परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी थांबायचं नाव घेत नाहीत. वरळीच्या कौटुंबिक न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना पोटगी देण्याचे आदेश दिले होते. तसेच कौटुंबिक हिंसा झाल्याचंही कोर्टाने तत्वतः मान्य केलेलं होतं. या प्रकरणी मुंडेंनी वरच्या कोर्टात धाव घेतली असून शनिवारी त्यावर सुनावणी पार पडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com