
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल या नैराश्यातून वांगदरी (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील भरत कराड (वय ३५) या तरुणाने आत्महत्या केली. राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.