Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या; रंजना नागपूरकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार उपोषण

Ranjana Nagpurkar to Protest at Nagpur Collectorate Over ₹17 Lakh Dispute: धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता निखील फड याने मला बंदूक लावली होती, असा आरोप रंजना नागपूरकर यांनी केला आहे.
Ranjana Nagpurkar

Ranjana Nagpurkar

esakal

Updated on

Ranjana Nagpurkar: धनंजय मुंडे, कैलास फड, निखील फड यांनी आपले १७ लाख रुपये बुडवल्याचा आरोप करत नागपूरच्या रंजना नागपूरकर ह्या धनंजय मुंडे यांच्याविरोधात उपोषणाला बसणार आहेत. त्या स्वतःला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नातेवाईक असल्याचं सांगतात. त्यांनी त्यांच्या पैशांची मागणी केली मुंडेंकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com