

Anjali Damania: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे मागच्या सरकारमध्ये कृषीमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. त्याचा आता धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. अंजली दमानिया यांचा उल्लेख मुंडेंनी बदनामिया असा केला.