Dhananjay Munde: धनंजय मुंडे राजीनामा देणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील गैरहजर, राजकीय हालचाली वाढल्या...

Dhananjay Munde Absent Cabinet Meeting : देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुंडे यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चेला उधाण आले असून, त्यांच्या भवितव्याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
Dhananjay Munde
Dhananjay Munde esakal
Updated on

बीड जिल्ह्यातील मास्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग असल्याचा आरोप होत असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली असून, या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com