

Dhananjay Munde: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा कृषीमंत्री धनंजय मुंडे हे बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर होते. मागच्या दोन महिन्यांपासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. असं असतानाही धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघामध्ये मंत्रिमडळ बैठकीत भरभरून निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे.