Dhananjay Munde: धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला जाणार नाहीत; कारणही सांगितलं, भुजबळ मात्र..

Walmik Karad: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. वाल्मिक कराडशी जवळीक, हार्वेस्टर घोटाळा, आवादा कंपनीच्या खंडणीची डील, पीक विमा घोटाळा यामुळे मुंडे टीकेचे धनी ठरले आहेत. म्हणूनच त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांच्याच पक्षाचे नेते आणि विरोधक करु लागले आहेत.
Dhananjay Munde: धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला जाणार नाहीत; कारणही सांगितलं, भुजबळ मात्र..
Updated on

Chhagan Bhujbal: शिर्डी येथे शनिवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन सुरु होत आहे. आज होणाऱ्या अधिवेशनाला मंत्री धनंजय मुंडे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हजर राहतात की नाही, याबाबत निश्चित काहीही सांगितलं जात नव्हतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com