
Dhananjay Munde
Esakal
Mahesh Dongare: वंजारी समाजाच्या दोन टक्के आरक्षणावर बोलणाऱ्या मराठ्यांना टक्क्यासुद्धा ठेवणार नाही, असं वादग्रस्त विधान आमदार धनंजय मुंडे यांनी केलं होतं. त्याला प्रतिक्रिया म्हणून मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी टीका केली होती. या टीकेनंतर मुंडे समर्थकांनी संताप व्यक्त केला आहे. एकाने तर डोंगरेंना धमकी देत संतोष देशमुख करु असं म्हटलं आहे.