Dhananjay Munde: सासुबाईंमुळे धनंजय मुंडे येणार अडचणीत! काय आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट? दमानियांनी मागितली अजित पवारांची वेळ

Office of profit : स्वतः आमदार किंवा खासदार असताना कुठल्याही यंत्रणेकडून स्वतःला किंवा परिवाराला कुठल्याही आर्थिक लाभ घेता येत नाही. परंतु धनंजय मुंडे यांची व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिस नावाची एक कंपनी आहे. त्यात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड आणि आणि राजश्री मुंडे आहेत.
Office of profit
anjali damaniaesakal
Updated on

Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत, तपास यंत्रणेवर त्यामुळे दबाव निर्माण झालेला आहे आणि मुख्य म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची एकत्रित मालमत्ता आणि व्यवसाय आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे, अशी भूमिका अंजली दमानिया यांची आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com