Dhananjay Munde: ''धनंजय मुंडेंच्या आई दीड वर्षांपासून गावी गेल्या, ते अजून आल्याच नाहीत'' सुरेश धसांचा गौप्यस्फोट

Parli, Beed Crime News: ''मला वाटतं धनंजय मुंडेंच्या घरातले सदस्यही वाल्मिक कराडवर नाराज असतील. धनंजय मुंडेंचे चुलत भाऊ, पत्नी यामुळे नाराज असतील. कारण वाल्मिक कराड कुणाचंच काही चालू देत नव्हता.''
dhananjay munde
dhananjay mundeesakal
Updated on

Suresh Dhas: धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या एवढे आहारी गेले होते, की धनंजय मुंडेंच्या घरातले लोकसुद्धा त्यांच्यावर यामुळे नाराज असतील. त्यांच्या आई तर दीड वर्षांपासून मूळगावी नाथ्रा येथे गेलेल्या आहेत, अजून आल्या नाहीत, असा गौप्यस्फोट भाजप आमदार सुरेश धस यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com