

Anjali Damania: मागच्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे आणखी एका मोठ्या प्रकरणामुळे गोत्यात येण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री असताना मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याचं खोटं पत्र तयार करुन ५०० कोटी रुपये मंजूर करुन घेतले, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.