UPSC Result: 'कोचिंग क्लास'शिवाय झाली आयपीएस! शेतकऱ्याच्या लेकीचं यूपीएससी परीक्षेत मोठं यश

Daughter of a Farmer Becomes IPS Dhanshree Ahire from Malegaon Shines in UPSC 2025: पुण्यात शिक्षण घेत असतानाच धनश्रीने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. पदवी पूर्ण झाल्यानंतर तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला.
Dhanshree Ahire

Dhanshree Ahire

esakal

Updated on

खामखेडाः “मुलगी मोठी झाली की बापाचं नाव मोठं करते” ही म्हण पाटणे गावातील एका कर्तृत्ववान लेकीने पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवली आहे. पाटणे (ता. मालेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील कन्या धनश्री जिभाऊ आहिरे हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC) ४८९ वा क्रमांक मिळवत आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण पाटणे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com