दीनायन : माझा आवडता वीररस

वीररसाचा जाज्वल्य आविष्कार, सर्व रसांवर मात करणाऱ्या नटाच्या स्वभावप्रकृतीचा रंगभूमीवरील प्रवास
वीररसाचा धगधगता ज्वालामुखी: मा. दीनानाथ मंगेशकर; "माझ्या स्वभावातच वीररस आहे!" – रंगभूमीच्या सुवर्णकाळातील एक रोखठोक आख्यान

वीररसाचा धगधगता ज्वालामुखी: मा. दीनानाथ मंगेशकर; "माझ्या स्वभावातच वीररस आहे!" – रंगभूमीच्या सुवर्णकाळातील एक रोखठोक आख्यान

Sakal

Updated on

माझी आवडती भूमिका नाही; परंतु आवडता रस आहे; आणि तो म्हणजे वीररस. तो रस जेथे असेल ते काम मला फार आवडते. माझ्या स्वभावातच वीररस जास्त आहे. त्यामुळे माझ्या त्या स्वभावप्रकृतीची छाया मला ज्या ज्या भूमिकेत दिसते, तेथे तेथे माझे मन जास्त रमते. मला शृंगाररस आवडत नाही आणि करुणरस तर बिलकुलच आवडत नाही. पण याचा अर्थ असा नव्हे, की मी त्या भूमिका मन लावून करणार नाही. सिंधूची भूमिका करताना मी प्रेक्षकांना रडविले आहे.

मा. दीनानाथ मंगेशकर

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com