

devendra fadnavis eknath shinde ajit pawar
esakal
मुंबई: राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमध्ये त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण विभागाने ३० जून रोजी स्थापन केलेली डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील समिती आपला अहवाल ४ जानेवारी रोजी म्हणजे मुदतीआधीच सरकारला सादर करू शकते. राज्यातील महापालिका निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवरच हा अहवाल सरकार दरबारी सादर केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.