

Dr. Prabhakar Kore discusses India’s education system, rural schooling, student pressure and the future of education
esakal
भारताच्या शिक्षणव्यवस्थेत मोठ्या बदलांची गरज असून शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळवणे एवढाच राहू नये, असे मत शिक्षणतज्ज्ञ आणि संस्था उभारणीसाठी ओळखले जाणारे डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळणे, पालकांची बदलती मानसिकता आणि विद्यार्थ्यांवर इंजिनिअरिंग व मेडिकल क्षेत्रात जाण्यासाठी वाढत असलेला दबाव, या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर भाष्य केले. त्यांनी ब्रिक्सच्या पार्श्वभूमीवर AP Globale Digital ला मुलाखत दिली. अपर्णा प्रभूदेसाई यांनी ही मुलाखत घेतली.