Monsoon 2025 : यंदा केरळच्या किनाऱ्यावर वेळेआधीच सुखसरी

IMD Update : यंदा मॉन्सून अंदमानमध्ये १३ मेपूर्वी आणि केरळमध्ये २७ मे रोजी वेळेआधी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Monsoon 2025
Monsoon 2025Sakal
Updated on

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाचा प्रवास यंदा वेळेआधी होण्याचे संकेत आहेत. मंगळवारपर्यंत (ता. १३) मॉन्सून अंदमान-निकोबार बेटसमूहावर दाखल होण्यासाठी पोषक हवामान आहे. केरळमध्ये यंदा पाच दिवस अगोदर म्हणजेच २७ मे रोजी मॉन्सून दाखल होण्याची सुवार्ता हवामान विभागाने दिली आहे. मॉन्सूनचे आगमन चार दिवस मागे-पुढे होण्याची शक्यताही वर्तविली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com