Political Statement : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या भविष्यासाठी १५ वर्षांचा कालावधी जाहीर केला असून, सरकार पारदर्शी आणि गतीमान असणार असल्याचे सांगितले.
कऱ्हाड : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही घोटाळा केलेला नाही. महायुती भक्कम आहे. त्यांना राज्यातील जनता एेकत नाही आणि आम्हीही त्यांना एेकत नाही. आमचे सरकार पारदर्शी, गतीमान असुन प्रचंड ताकतीने चालणार असुन पुढील १५ वर्षे सरकार महायुतीचेच असेल.