
पंढरपूर - शरद पवारांच्या काळात जे घडले नाही, ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात घडतेय. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पुढील काळात महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे राजकीय, नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण संपलेले असेल, अशी भीती ओबीसी नेते लक्ष्मण हाके नी यांनी व्यक्त केली.