

eSakal secures the top position among Marathi news portals
sakal
महाराष्ट्रातील डिजिटल न्यूज क्षेत्रात 'ई-सकाळ'ने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे. सप्टेंबर 2026 च्या Comscore MMX Multi-Platform अहवालानुसार, eSakal.com हे महाराष्ट्रातील नंबर 1 डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म ठरले आहे. ई-सकाळला तब्बल 5.5 कोटींहून अधिक युनिक व्हिजिटर्स मिळाले आहेत.