
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका कार्यक्रमादरम्यान टीका केली. प्रकाश आंबेडकर आणि दिवंगत रा सु गवई यांचे राजकीय मतभेद सर्वश्रृत आहे. मात्र त्यातून सर न्यायाधीश पदावर असलेल्या व्यक्तीवर टीका करणे अयोग्य आहे. सवैधानिक पदाचा सन्मान ठेवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.