
बुलडाणा : खडकपूर्णा प्रकल्पातून शिवणी आरमाळ परिसरातील छोट्या धरणांमध्ये पाणी सोडले जावे, कालव्यातून शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून असंख्य निवेदने, साखळी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधणारे युवा शेतकरी कैलास अर्जुनराव नागरे (वय ४४) यांनी गुरुवारी (ता.१३) आत्महत्या केल्याची घटना समोर आली.