Ajit Pawar : शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमाफी देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकोला दौऱ्यात आश्वासन

Loan Waiver : अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य प्रकारे कर्जमाफी दिली जाईल, असे ठाम आश्वासन दिले.
"Ajit Pawar Reassures Farmers on Loan Waiver During Akola Visit"
"Ajit Pawar Reassures Farmers on Loan Waiver During Akola Visit"Salal
Updated on

अकोला : शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारण्याचा सरकारचा कधीही विचार नव्हता. त्यांना योग्य वेळी आणि योग्य प्रकारे कर्जमाफी दिली जाईल, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी आज अकोल्यात दिले. अकोला व वाशीम जिल्ह्यांच्या संयुक्त विकास आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार संजय खोडके, अमोल मिटकरी, किरण सरनाईक तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com