.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ठाणे : बदलापूरसह संपूर्ण राज्यात बाललैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असताना शहापूर येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आधी पत्नीवर अत्याचार करून त्यानंतर १३ वर्षीय बालकावर वडिलांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा शहापूर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.