Kunal Kamra : कुणाल कामराविरोधात बदनामीचा गुन्हा; तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना अटकेनंतर जामीन

Eknath Shinde : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शिवसेनेच्या ११ कार्यकर्त्यांना हॉटेल तोडफोड प्रकरणात अटक झाली असून त्यांना जामीन मिळाला आहे.
Kunal Kamra
Kunal Kamra Sakal
Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर बदनामी केल्याबद्दल स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात मुंबई पोलिसांनी रविवारी (ता. २३) मध्यरात्री गुन्हा नोंदवला. कामराच्या वक्तव्याची क्लिप व्हायरल होताच पश्चिम उपनगरातील हॉटेलची तोडफोड करणाऱ्या ४० पैकी ११ शिवसेना कार्यकर्त्यांना सोमवारी अटक केली. त्यांना जामीन मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com