

rare Chhatrapati Shivaji Maharaj sculpture at Sajra Fort near Vellore, a living testament to his southern conquests and Maratha valor in Tamil Nadu.
esakal
Chhatrapati Shivaji Maharaj Vellore fort sculpture Tamil Nadu : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास केवळ सह्याद्रीच्या कडेकपारीतच नाही, तर दक्षिण भारताच्या भूमीपर्यंत खोलवर रुजलेला आहे. तामिळनाडूतील वेल्लोर परिसरात असलेला 'साजरा' किल्ला आजही या इतिहासाचा एक दैदीप्यमान साक्षीदार म्हणून उभा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिवरायांचे एक अतिशय दुर्मिळ आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले शिल्प महाराष्ट्रात नव्हे तर याच दक्षिण मोहिमेदरम्यान उभारलेल्या किल्ल्यावर आजही पाहायला मिळते.
esakal