Political News : माजी आमदार हर्षवर्धन जाधव BRS मध्ये; पक्षात प्रवेश करताच केली मोठी घोषणा

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत.
Former MLA Harshvardhan Jadhav joins BRS party
Former MLA Harshvardhan Jadhav joins BRS partyesakal
Updated on
Summary

हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी आमदार आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळं छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात.

Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, आता कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) चर्चेत आले आहेत.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrasekhar Rao) यांच्या उपस्थितीत त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला.

Former MLA Harshvardhan Jadhav joins BRS party
Political News : 'मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा येईन'; भाजपच्या सभेत CM बोम्मईंचा मोठा दावा

जाधव यांनी हैदराबादमध्ये जाऊन भारत राष्ट्र समिती पक्षात (Bharat Rashtra Samithi) प्रवेश केला. आपण लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रशेखर राव यांची सभा घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Former MLA Harshvardhan Jadhav joins BRS party
Baba Ramdev : 2024 पूर्वी देशात समान नागरी कायदा लागू करा; रामदेव बाबांचं मोदी सरकारला आवाहन

हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी आमदार आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळं छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात. जाधव यांनी मनसेतून आपल्या राजकारणाला सुरुवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.