Mumbai News : मराठी जगभरात पोहोचविण्यासाठी अनुवाद अकादमीची स्थापना करा; माजी अध्यक्षांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मराठी भाषेत प्राचीन, अर्वाचीन, आधुनिक व समकालीन वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर, विविध ज्ञान आणि विचार परंपरा आणि त्यांच्या साहित्य आणि ज्ञानाचा प्रचंड मोठा वारसा आज उपलब्ध आहे.
मुंबई - मराठी भाषेत प्राचीन, अर्वाचीन, आधुनिक व समकालीन वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर, विविध ज्ञान आणि विचार परंपरा आणि त्यांच्या साहित्य आणि ज्ञानाचा प्रचंड मोठा वारसा आज उपलब्ध आहे.