

Accident
sakal
धाराशिव : धाराशिव येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणारी फॉर्च्यूनर गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने डिव्हायडरला जोरात धडकल्याने हा अपघात झाला असून यामध्ये एकाच जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.