विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Maharashtra Free School Bag Scheme : राज्य सरकारच्या यानिर्णयानंतर ग्रामीण भागातील पालकांनी समाधान व्यक्त केले असून शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांसोबत दप्तर मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Maharashtra Free School Bag Scheme

Maharashtra Free School Bag Scheme

esakal

Updated on

प्रशांत बैरागी

जिल्हा परिषद, नगर पंचायत, महानगर पालिका आदी शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चुन शासनाकडून पाठ्यपुस्तके, प्रत्येकी दोन गणवेश, दुपारच्या दर्जेदार पोषण आहार, आदिवासी विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती आदी विद्यार्थीपूरक सुविधा मोफत पुरविल्या जातात. त्यामुळे सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकून आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून त्यात नवीन दप्तराची भर पडणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com