11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात १२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी व कट-ऑफ शुक्रवारी जाहीर, तीन जूनपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करण्याची मुदत
FYJC Admissions 2026: Over 12.49 Lakh Students Register for 11th Standard

FYJC Admissions 2026: Over 12.49 Lakh Students Register for 11th Standard

Sakal

Updated on

पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत १२ लाख ४९ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीची निवड यादी आणि कट-ऑफ येत्या शुक्रवारी (ता. २९) जाहीर होणार आहे. तर निवड यादीतील विद्यार्थ्यांना तीन जूनपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com