पुणे - गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण अनुभवण्यास मिळत आहे. अशातच ‘सकाळ डिजिटल’ने आपल्या घरच्या श्री गणेशाबद्दल संपूर्ण जगाला सांगण्याची एक अनोखी संधी आणली आहे. आपल्याकडे गणपती विराजमान झाल्यानंतर त्याचे फोटो, खास आठवणी, व्हिडिओ, सजावट हे सगळे तुम्ही ‘सकाळ’कडे शेअर केल्यावर अनोख्या भेटी मिळू शकतील.