गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे चाकरमान्यांचा प्रवास आरामदायी होणार आहे.
konkan railway

konkan railway

sakal

Updated on

रत्नागिरी/चिपळूण : गणेशोत्सवकाळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वेमार्गावर अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) स्पेशल आणि चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमू स्पेशल अशा दोन विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com